Homeएकविसाव्या शतकातील१००+ बिझनेस आयडिया
एकविसाव्या शतकातील१००+ बिझनेस आयडिया
एकविसाव्या शतकातील१००+ बिझनेस आयडिया

एकविसाव्या शतकातील१००+ बिझनेस आयडिया

₹199
₹99
Saving ₹100
50% off
Product Description

एकविसाव्या शतकातील१००+ बिझनेस आयडिया

- दिनेश चौरे


एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी यामध्ये शंभरहून जास्त छोटे मोठे व्यवसाय, बिझनेस, ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात त्यांची माहिती बघायला मिळेल. महाराष्ट्रात उद्योजकता रुजावी आणि वाढावी यासाठी सर्वप्रथम गरज आहे ती म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने स्वतःच्या अंगीभूत असलेल्या गुणांची पारख करण्याची. तुमच्या स्वतःच्या व्यवसायासोबत तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम गरज आहे आपली इच्छा आणि कल यांचा अभ्यास करून पूरक अशा व्यवसायाची निवड करण्याची. याचे दोन फायदे. एक म्हणजे स्वतःच्या पसंतीचे काम करण्याची संधी मिळते. आणि दुसरे आर्थिक हातभारासाठीही महत्त्वाची भूमिका बजावते..


स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे? यशस्वी व्हायचंय ? व्यवसाय भविष्यात वाढवायचा आहे? यासाठी उद्योगाच्या सुरुवातीच्या काळापासून विविध टप्प्यांवर अनेक प्रकारच्या भूमिका पार पाडाव्या लागतील. सर्वप्रथम आपण पाहू आपल्याकडे कोणत्या गुणांची आवश्यकता असायला हवी किंवा आपल्याला कोणते गुण विकसित करावे लागतील.

१) प्रबळ इच्छाशक्ती २) ध्येयनिश्चिती ३) सजगता ४) अपार कष्ट करण्याची तयारी ५) निःपक्षपाती दृष्टिकोन ६) उत्तम संवाद कौशल्य ७) विचारांची दूरदृष्टी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताणतणाव सुंतूलित करणे.

पूरक व्यवसायाचा विचार करताना वरील गुण तुमच्यात विकसित करण्याचा अगोदर प्रयत्न करा. नव्याने उद्योग जगतात प्रवेश करणाऱ्यांसाठी किंवा उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात खऱ्या अर्थाने मार्गदर्शनाची गरज असते.


तंत्रज्ञानाच्या आणि इंटरनेटच्या या २१ व्या युगामध्ये स्वतःचा ऑनलाईन / ऑफलाईन बिजनेस( स्टार्टसप) कसा उभा करता येईल त्याच्या संदर्भात खुप छोटे मोठे स्टार्टअप बिझनेस आयडिया

या मोबाईल इंटनेट क्रांतीच्या मोठ्या बदलत्या प्रवाहामध्ये आता स्वतःचा बिझनेस करणे खुप सोपे झाले आहे. आपण आतःच बघतो की संपूर्ण देशात कोरोना महामारीमुळे बेरोजगारी खूप वाढलेली आहे, आणि काही लोकांच्या नोक-या पण गेलेल्या आहेत. तसेच आता आपण बघु शकतो की संपूर्ण सरकारी क्षेत्रामध्ये जॉब मिळणे पण खुप कठीण झालेले आहे. म्हणुन या पुस्तकामध्ये मी खुप छोट्या मोठ्या बिझनेस आयडिया यांच्याविषयी माहिती दिलेला आहे. यामध्ये दिलेल्या सर्व बिझनेस आयडिया सर्व लोकं करू शकतात. त्यामध्ये कॉलेज स्टुडंट, बेरोजगार, गृहिणी, जॉब करून सुद्धा काही पार्ट टाईम काम करून स्वतःचा स्टार्टअप बिझनेस करू शकता.




Share

Secure Payments

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now