Homeड्रिम द फ्यूचर
ड्रिम द फ्यूचर
ड्रिम द फ्यूचर

ड्रिम द फ्यूचर

₹250
₹225
Saving ₹25
10% off
Product Description

ड्रिम द फ्यूचर

-दिनेश चौरे


एकविसाव्या शतकामध्ये खूप अशी मार्गदर्शन करणारी, स्वतःला प्रेरणा देणारी, व्यवसाय कसा करावा? व तो पुढे मोठा करून त्यातून पैसा (Earn Money) कसा कमवावा? याची खूप पुस्तके वाचली. भविष्यामध्ये म्हणजेच (2025-2050) पुढच्या येणाऱ्या एकविसाव्या शतकाच्या क्रांति मध्ये काय- काय होणार आहे? याची आपण कल्पनाच करू शकत नाही. दररोज काही ना काही नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो. माणसाच्या जिवनातील प्रश्नांना व अडचणींना Solution मिळते. म्हणून येणाऱ्या भविष्याची ओळख करून पुढे येणाऱ्या सर्व नवीन चांगल्या आणि वाईट परिणामांना सामोरे जाण्याची तयारी आतापासूनच सुरु करायला पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या या नव्या क्रांति मध्ये जॉब(Job) किंवा व्यवसाय (Business) करणे आणि त्याचातून पैसा कमवणे खूप सोपे झालेले आहे. दररोज नविन काहितरी स्टार्टअप(Startup) निर्माण होत आहेत, प्रत्येक येणाऱ्या समस्येवरती उपाय शोधणे सहज सोपे झाले आहे. 

    इंटरनेटच्या युगामध्ये स्वतः पण सर्व गोष्टींचे ज्ञान घेऊन सहज पैसे कमव शकता. यामध्ये बऱ्याच नविन बिझनेस(Business) बद्दल व ऑनलाईन पध्दतीने करता येतील असे फ्री व कमी खर्चामध्ये काम करून पैसे कमवता येतील. या पुस्तकाचा वापर करून तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तसेच आजच्या समाजमाध्यमांच्या युगामध्ये Social Media, Newspaper, Blogs, Videos, यांच्या माध्यमातून दररोज (Daily) नवनविन माहिती आपल्याला आता सहजतेने मिळते. मी हे पुस्तक लिहण्याचे कारण पण असेच काही आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व वाचकांना येणाऱ्या नविन युगातील भविष्याची (Future) पुरेपूर माहिती मिळावी त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न ! येणाऱ्या संधींचा योग्य उपयोग सर्व वाचकांना मिळावा म्हणून त्याचाच हा छोटासा आढावा. या पुस्तकामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसय कसा सुरु करावा? व्यवसाय सुरू करून स्टेप बाय स्टेप प्रोसेस ने पुढे कसा घायचा? आणि त्याच्यातून पैसे कसे कमवावे? याबद्दल सविस्तर माहिती मिळेल...!






Share

Secure Payments

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now